रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News...
पेपरफुटी केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास; १० कोटींचा दंड, हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी पुणेकरांनो, अनधिकृत फ्लेक्स दिसला की फोटो काढा;...
१. पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन २. भारत-नेपाळमध्ये ८ सामंजस्य करार; नेपाळमध्ये IIT कॅम्पस, २४...
१) रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण; कांद्याला हेक्टरी ९५ हजार, गव्हाला ४५ हजारांचे विमा कवच २) मुंबईत शेकोटी पेटवणं महागात पडणार! नियम मोडल्यास २...
१) पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र उपकंपनी! कोकण-भीमा नदीजोड प्रकल्पाचाही अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश २) ट्रम्प...
१) पुण्यात दोन महिने रोज अतिक्रमणांवर कारवाई; आयुक्तांचा मोठा निर्णय २) FDA चा भेसळखोरांना दणका; १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने रद्द ३) राज्यातील १८ हजार...
१) गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ! म्हशीचे दूध ६, गायीचे दूध ४ रुपयांनी महागणार २) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!...
१) पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग! ६० दुकाने भस्मसात, १५० जवानांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात २) नासाच्या 'व्हॉयेजर-१' यानाचा ऐतिहासिक विक्रम!...
१) QUAD बैठकीत मोदींचा भर; इंडो-पॅसिफिकसाठी विश्वासार्ह उपायांचे उद्दिष्ट २) फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय; शिक्षणासह चार विभागांत बदल 3) महाराष्ट्रात...
१) पुण्यात अमित शाहांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण! भारत इतिहास संशोधन मंडळाच्या प्रकल्पाचेही लोकार्पण २) जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण...
१) पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल! "भारताची बदनामी केल्यास काँग्रेस ३० वर्षे सत्तेबाहेर राहील" २) स्पेसएक्सच्या 'स्टारशिप' रॉकेटचा...
१) शेख हसीना प्रत्यार्पण: शेख हसीना यांना परत पाठवण्यासाठी भारताच्या दोन प्रमुख अटी! लष्करी सुरक्षा आणि निष्पक्ष सुनावणीची हमी मागितली २) पाकिस्तान मंत्री...
१) मायक्रोसॉफ्ट आउटलुक सेवा जगभरात ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे कोट्यवधी वापरकर्ते त्रस्त; घातपाताची शक्यता फेटाळली २) एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा...
१) जगातील बड्या कंपन्यांवर भारतीय सीईओंचे वर्चस्व! २३६ भारतीय प्रमुखांच्या यादीत सुंदर पिचाई अव्वल २) सोने स्वस्त होताच ग्राहकांची तुफान खरेदी! सणासुदीत ५२...
१) नागरिकत्व कायदेशीर पुरावा: गुवाहाटी उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा ठरू शकत नाही २) दहशतवादी हल्ला कुलगाम:...
१) गोकुळ दूध संघात अखेर सत्तांतर! महायुतीचे राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांच्या आघाडीला धक्का २) शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! सदस्य अपात्र ठरला तरी...
१) गोकुळ दूध संघ सत्तासंघर्ष: कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष! आजच होणार निवडणूक, शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश २)...
१) पुणे एसटी मेगा हब: पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक! शिवाजीनगर एसटी डेपोचा ८२५ कोटींचा भव्य पुनर्विकास प्रकल्प २) अन्न भेसळ देशभरात...
१) 'गोकुळ'वर संचालक का नेमले? CM फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण २) दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु 3)...
१) मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी दिलासा! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील नागरिकांना पुन्हा संधी; निवडणूक आयोगाचे आदेश २) ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर तोडगा!...
१) एसटी कर्मचाऱ्यांना अखेर गोड बातमी! ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर २) ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात...
Showing the latest 20 of 2,157. Every episode is in the API: GET /v1/podcasts/pod_4tysgax66rbkzvtdc758a7szgn/episodes