Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast artwork

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

by Sakal Media News · MR · News, News Commentary

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us....

2,030episodes
2021first episode
Severalepisodes a week
7 mintypical episode

Latest episodes

  1. Sakal Chya Batmya | पुणे जिल्हा न्यायालयात गोळीबाराचा प्रयत्न ते 42 लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

    पुणे जिल्हा न्यायालय परिसरात थरार; तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, कोयत्याने वार 42 लाख शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय जात वैधता...

    10 min
  2. Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पेपरफुटीला १० कोटींचा दंड ते वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम

    पेपरफुटी केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास; १० कोटींचा दंड, हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी पुणेकरांनो, अनधिकृत फ्लेक्स दिसला की फोटो काढा;...

    10 min
  3. Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार

    १. पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन २. भारत-नेपाळमध्ये ८ सामंजस्य करार; नेपाळमध्ये IIT कॅम्पस, २४...

    9 min
  4. Sakal Chya Batmya | रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण ते अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस

    १) रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण; कांद्याला हेक्टरी ९५ हजार, गव्हाला ४५ हजारांचे विमा कवच २) मुंबईत शेकोटी पेटवणं महागात पडणार! नियम मोडल्यास २...

    10 min
  5. Sakal Chya Batmya | पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी ते केएल राहुलचे ऐतिहासिक शतक

    १) पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र उपकंपनी! कोकण-भीमा नदीजोड प्रकल्पाचाही अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश २) ट्रम्प...

    7 min
  6. Sakal Chya Batmya | पुण्यात दोन महिने अतिक्रमणांवर कारवाई; FDA ची ६.८६ कोटींची जप्ती

    १) पुण्यात दोन महिने रोज अतिक्रमणांवर कारवाई; आयुक्तांचा मोठा निर्णय २) FDA चा भेसळखोरांना दणका; १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने रद्द ३) राज्यातील १८ हजार...

    9 min
  7. Sakal Chya Batmya | गोकुळचे दूध महागले ते शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; मलेशियाचा व्हिसा नियम बदलणार!

    १) गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ! म्हशीचे दूध ६, गायीचे दूध ४ रुपयांनी महागणार २) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!...

    7 min
  8. Sakal Chya Batmya | पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग ते कुलगाममध्ये लष्कर कमांडर लतीफ भटचा खात्मा

    १) पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग! ६० दुकाने भस्मसात, १५० जवानांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात २) नासाच्या 'व्हॉयेजर-१' यानाचा ऐतिहासिक विक्रम!...

    6 min
  9. Sakal Chya Batmya | फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय ते एमएस धोनी IPL मधून निवृत्त!

    १) QUAD बैठकीत मोदींचा भर; इंडो-पॅसिफिकसाठी विश्वासार्ह उपायांचे उद्दिष्ट २) फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय; शिक्षणासह चार विभागांत बदल 3) महाराष्ट्रात...

    10 min
  10. Sakal Chya Batmya | पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण ते जय शाह पुन्हा आयसीसीचे बॉस

    १) पुण्यात अमित शाहांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण! भारत इतिहास संशोधन मंडळाच्या प्रकल्पाचेही लोकार्पण २) जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण...

    6 min
  11. Sakal Chya Batmya | पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ते भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक मालिका विजय

    १) पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल! "भारताची बदनामी केल्यास काँग्रेस ३० वर्षे सत्तेबाहेर राहील" २) स्पेसएक्सच्या 'स्टारशिप' रॉकेटचा...

    6 min
  12. Sakal Chya Batmya | शेख हसीनांच्या परतीसाठी भारताच्या अटी ते भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय

    १) शेख हसीना प्रत्यार्पण: शेख हसीना यांना परत पाठवण्यासाठी भारताच्या दोन प्रमुख अटी! लष्करी सुरक्षा आणि निष्पक्ष सुनावणीची हमी मागितली २) पाकिस्तान मंत्री...

    6 min
  13. Sakal Chya Batmya | मायक्रोसॉफ्ट आउटलुक जगभरात ठप्प ते 'रामायण'चा १,००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

    १) मायक्रोसॉफ्ट आउटलुक सेवा जगभरात ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे कोट्यवधी वापरकर्ते त्रस्त; घातपाताची शक्यता फेटाळली २) एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा...

    7 min
  14. Sakal Chya Batmya | जागतिक कंपन्यांवर भारतीय सीईओंचे वर्चस्व ते सोनिया गांधींच्या जीवनावर बायोपिक

    १) जगातील बड्या कंपन्यांवर भारतीय सीईओंचे वर्चस्व! २३६ भारतीय प्रमुखांच्या यादीत सुंदर पिचाई अव्वल २) सोने स्वस्त होताच ग्राहकांची तुफान खरेदी! सणासुदीत ५२...

    7 min
  15. Sakal Chya Batmya | पॅन-मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही ते 'रामायण'ची ऑस्करवारी

    १) नागरिकत्व कायदेशीर पुरावा: गुवाहाटी उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा ठरू शकत नाही २) दहशतवादी हल्ला कुलगाम:...

    7 min
  16. Sakal Chya Batmya | गोकुळवर महायुतीचा झेंडा ते विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांत महाराष्ट्र पुढे

    १) गोकुळ दूध संघात अखेर सत्तांतर! महायुतीचे राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांच्या आघाडीला धक्का २) शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! सदस्य अपात्र ठरला तरी...

    7 min
  17. Sakal Chya Batmya | कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष ते कर्करोगाची औषधे स्वस्त

    १) गोकुळ दूध संघ सत्तासंघर्ष: कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष! आजच होणार निवडणूक, शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश २)...

    6 min
  18. Sakal Chya Batmya | पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक ते देशभरात ८१ कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

    १) पुणे एसटी मेगा हब: पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक! शिवाजीनगर एसटी डेपोचा ८२५ कोटींचा भव्य पुनर्विकास प्रकल्प २) अन्न भेसळ देशभरात...

    7 min
  19. Sakal Chya Batmya | 'गोकुळ'च्या संचालक वादावर CM फडणवीसांचं स्पष्टीकरण ते दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

    १) 'गोकुळ'वर संचालक का नेमले? CM फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण २) दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु 3)...

    10 min
  20. Sakal Chya Batmya | मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना दिलासा ते ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर ऐतिहासिक तोडगा

    १) मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी दिलासा! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील नागरिकांना पुन्हा संधी; निवडणूक आयोगाचे आदेश २) ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर तोडगा!...

    7 min

Showing the latest 20 of 2,030. Every episode is in the API: GET /v1/podcasts/pod_572g1cx90gbhfacenbb9agd132/episodes

More news podcasts →