Harsha's Ear Treat. podcast artwork

Harsha's Ear Treat.

by Harsha Shethji · MR · Religion & Spirituality, Spirituality

गीत रामायण!

187episodes
2020first episode
Less oftenthan monthly
3 mintypical episode

Latest episodes

  1. #लक्ष्मणा​ तिचीच ही पावले! #गीतरामायण​- भाग-33

    #लक्ष्मणा​ तिचीच ही पावले! #गीतरामायण​- भाग-33 विरहानं व्याकुळ झालेल्या रामांनी लता , वृक्ष, नद्या, वन्यमृग ,जळ, पर्वत या सर्वांना "कोठे सीता जनकनंदिनी" हा...

    3 min
  2. जोड झणी कार्मुका !!

    गीत रामायण !

    2 min
  3. #कोठे सीता जनकनंदिनी #गीत रामायण भाग 32##जयश्रीराम!@harshaseartreat

    याचका थांबू नको दारात! अशा प्रकारे सीतेच्या आक्रोशाला न जुमानता रावणाने लंकेचा रस्ता धरला.इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत आणि लक्ष्मण...

    6 min
  4. #याचका थांबू नको दारात. #गीत रामायण भाग 31. #जय श्रीराम

    "मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा"या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले .रामाचा बाण वर्मी लागताच तो मायावी मारीच "हा...

    3 min
  5. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा! गीत रामायण- भाग 30

    'सूड घे त्याचा लंकापती 'अशाप्रकारे शूर्पणखेनं चेतविलेला दशानन रावण प्रभू श्रीरामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचे हरण करायच्या उद्योगाला लागतो त्यासाठी त्यानं...

    3 min
  6. सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण! भाग-29

    'कोण तू कुठला राजकुमार! 'असे लाडीगोडीने श्रीरामांना विचारणाऱ्या शूर्पणखेला प्रभू श्रीराम लक्ष्मणाकडे पाठवितात आणि बंधू लक्ष्मण परत तिला प्रभू श्रीरामांकडे...

    4 min
  7. कोण तू कुठला राजकुमार! गीत रामायण भाग 28

    "मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!" हे भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले दान प्रभू श्रीराम नाकारू शकले नाहीत. भरताने त्या पादुकांना राज्याभिषेक केला आणि...

    5 min
  8. तात गेले माय गेली भरत आता पोरका!

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ,दोष ना कुणाचा" अशाप्रकारे प्रभू श्रीरामांनी भरताला समजावल्यानंतरही भरत वारंवार प्रभू श्रीरामांना अयोध्येला येण्यासाठी विनंती...

    3 min
  9. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

    "आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा चापबाण घ्या करी सावधान राघवा "अशा प्रकारे प्रभू श्रीरामांना' सावधान 'अशी सूचना देणारा लक्ष्मण भरतावर धावून जातो तेव्हा प्रभू...

    6 min
  10. आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा!

    "माता न तू वैरिणी" अशाप्रकारे कैकेयीची निर्भत्सना केल्यानंतर भरत प्रभू श्रीरामांचा शोध घेण्यासाठी निघाला. भरद्वाजाश्रमी त्याला प्रभू श्रीरामांचा मार्ग कळला....

    2 min
  11. माता न तू वैरिणी!

    गीतरामायण! "दाटला चोहीकडे अंधार "असे महाराज दशरथ म्हणत असतानाच" राम ,राम" असे आर्ततेने रामाला बोलवत असतानाच त्यांचे प्राणक्रमण झाले. इकडे आजोळाहून भरत...

    3 min
  12. दाटला चोहीकडे अंधार!

    "शेवटी करिता नम्र प्रणाम ,बोलले इतुके मज श्रीराम" हे मंत्री सुमंताचे बोलणे ऐकून महाराज दशरथांचे अवसान गळून पडले. त्यांचा कंठ दाटून आला आणि ते भ्रमातच काय...

    2 min
  13. शेवटी करिता नम्र प्रणाम!

    "या इथे लक्ष्मणा बांध कुटी "या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने शाखा पल्लवांची जमवाजमव करून सुंदर कुटी उभी केली. प्रभू श्रीराम ,माता सीता आणि...

    3 min
  14. या इथे लक्ष्मणा बांध कुटी!

    "श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू" असे म्हणत म्हणत नौका गंगा पार झाली. प्रभू श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात...

    2 min
  15. नकोस नौके परत फिरू गं नकोस गंगे ऊर भरू!

    "थांब सुमंता थांबवि रे रथ" ही नगरजनांची प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही .बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले...

    5 min
  16. थांब सुमंता थांबवि रे रथ!!

    गीत रामायण! 'जेथे राघव तेथे सीता' या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार.... प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि माता जानकी तिघेही वल्कले धारण करून सर्वांचा...

    5 min
  17. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता!

    वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम माता कौसल्या आणि बंधू लक्ष्मण यांना शांत करून माता सीतेच्या मंदिरात तिचा निरोप घेण्यासाठी आले .पण निरोप हा शब्द ऐकताच माता...

    4 min
  18. रामाविण राज्यपदी कोण बैसतो?

    गीत रामायण!

    3 min
  19. नको रे जाऊ रामराया!

    गीतरामायण!!

    9 min
  20. मोडू नका वचनास नाथा!

    गीत रामायण!

    5 min

Showing the latest 20 of 187. Every episode is in the API: GET /v1/podcasts/pod_3r5d7xc1vjbm7bvmm7cpv7qn63/episodes

More religion & spirituality podcasts →