"राज"कारण " Rajkaran podcast artwork

"राज"कारण " Rajkaran

by Sakal Media · MR · News, History

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय...

137episodes
2022first episode
Weeklynew episodes
9 mintypical episode

Latest episodes

  1. RAJ'KARAN PODCAST : महाराष्ट्र केसरीच्या हत्येने कराड हादरलं; उंडाळकर-चव्हाण संघर्षाची पडद्यामागची कहाणी!

    १५ जानेवारी २००९ रोजी कराडमध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येने कुस्तीविश्वासह कराडच्या...

    10 min
  2. RAJ'KARAN PODCAST : अंधारात आमदाराची निर्घृण हत्या; अंत्ययात्रेत बाळासाहेबांचं नाव अन् पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार!

    ५ जून १९७० ची रात्र... अंधारात परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप झाले;...

    10 min
  3. RAJ'KARAN PODCAST : एका नगरसेविकेला हरवण्यासाठी थेट इंदिरा गांधींना सभा घ्यावी लागली

    एका नगरसेविकेला पराभूत करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रचारसभेसाठी यावं लागलं होतं! १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत मृणालताई गोरे यांनी...

    10 min
  4. RAJ'KARAN PODCAST : दोनवेळा थोडक्यात बचावले... अखेर हिकमत उढाण यांनी टोपे घराण्याचा बदला घेतलाच!

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात टोपे आणि उढाण घराण्यांमधील राजकीय संघर्ष तब्बल पाच दशकांहून अधिक काळ सुरू होता. अंकुशराव टोपे आणि अण्णासाहेब उढाण...

    10 min
  5. RAJ'KARAN PODCAST : यशवंतराव चव्हाणांचं हेलिकॉप्टर हवेतच अडवलं; पण दादा जाधवरावांच्या एका शब्दावर शांत झाला हजारोंचा जमाव

    महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्याची ताकद आमदारांची संख्या, संपत्ती किंवा पक्षाच्या बळावर ठरते. पण पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची ताकद वेगळीच होती....

    7 min
  6. RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...

    पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा...

    9 min
  7. RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली!

    एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी...

    8 min
  8. RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!

    विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र...

    8 min
  9. RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!

    कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं...

    10 min
  10. RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी

    काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त...

    8 min
  11. RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं

    स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा...

    10 min
  12. RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड

    १९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर...

    10 min
  13. RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले

    ११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते....

    9 min
  14. RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली!

    पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत...

    8 min
  15. RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देणार होते; पण एका निर्धारानं सगळं चित्रच बदललं...

    बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे आणीबाणीला दिलेला पाठिंबा. इंदिरा गांधींच्या काँग्रेससोबतची जवळीक,...

    6 min
  16. RAJ'KARAN PODCAST : एक सल्ला... 39 परवानग्या... डी. वाय. पाटील यांचं आयुष्य बदलणारे दोन प्रसंग!

    डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशामागे फक्त त्यांची मेहनत नव्हती, तर दोन दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा होता—राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. राजारामबापूंनी...

    8 min
  17. RAJ'KARAN PODCAST : "निखिल आपलाच बच्चा आहे" म्हणणारे सुरेश जैन पलटले... खडसेंच्या मुलाचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला…

    २०१० च्या जळगाव विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं. राज्यात शिवसेना-भाजपची युती असतानाही...

    8 min
  18. RAJ'KARAN PODCAST : दोन खेळ्या फसल्या... पण मराठी माणसानं भाजपला सत्तेपर्यंत नेऊन दाखवलं : शेवटची रिस्क मात्र महागात पडली

    भाजपला केवळ दोन लोकसभा जागांवरून राष्ट्रीय सत्तेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमोद महाजन हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतीकारांपैकी...

    12 min
  19. RAJ'KARAN PODCAST : ज्या बंगल्यात जन्म झाला... त्याच बंगल्यात तब्बल ५५ वर्षांनी मंत्री म्हणून गृहप्रवेश!

    लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून ते आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई यांच्यापर्यंतच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासाची ही गोष्ट. शिक्षण...

    11 min
  20. RAJ'KARAN PODCAST : सोनिया गांधी नऊवारी नेसून उतरल्या होत्या शरद पवारांच्याविरोधात मैदानात; अनंतराव थोपटेंसाठी पणाला लावली होती ताकद!

    १९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या बंडानंतर सोनिया गांधी यांनी...

    9 min

Showing the latest 20 of 137. Every episode is in the API: GET /v1/podcasts/pod_6cb2hwg1z7b2d9ey0bfenmha5j/episodes

More news podcasts →