" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
एक छोटीशी पण बोधपर गोष्ट.. नक्की ऐका.. तुमचे केवळ 5 मी आणि दिवसाची सुंदर सुरुवात... 💐🙂 तर ऐकत रहा..
Aiku Anande Sanskargoshti..❣️ ऐकू आनंदे संस्कारगोष्टी मध्ये 741 वी गोष्ट .. तुमचा लाडका उपक्रम .. ऐकत रहा. व ऐकवत रहा.. गोष्ट छोटी.. पण आनंद आणि संस्कार...
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. गोष्ट क्रमांक 740 आजची गोष्ट – आईची शांत ताकद. must listen the story n try to be calm in every trouble..
positive story – marathi story.. ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. आजची गोष्ट – छोट्या दिव्याचा प्रकाश !
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! " या उपक्रमातील आजची 738 वी गोष्ट ... " दोन तोंडाचा पक्षी ..." सादरीकरण कस्तुरी संतोष कुलकर्णी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " ' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष...
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " गोष्ट क्रमांक- 736 आजची गोष्ट - संत एकनाथ महाराज.. नाथषष्ठी विशेष गोष्ट
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक 735 आजची गोष्ट - विनम्र नेतृत्व ! " चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांच्या विनम्रतेची एक सुंदर...
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी गोष्ट क्रमांक 734 आजची गोष्ट - आपल्या जिभेवरील शब्द ! चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! गोष्ट क्रमांक 733 आजची गोष्ट - चालती गाजर ! " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपुया ||
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक - 732 आजची गोष्ट - " एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू ..! " सादरीकरण - कस्तुरी संतोष कुलकर्णी. one farmer n his 3 enemy..
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी! गोष्ट क्रमांक 731 - राजाचा पोपट ! सादरीकरण - कस्तुरी कुलकर्णी. " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रेरणादायी गोष्ट.. त्यांच्या न माहीत असलेल्या अनमोल गोष्टी नक्की ऐकूया .
वाचन प्रेरणा दिन -डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया .
727 - भारतीय महिला वैज्ञानिक अनुराधा टी. के. ( Scientist Anuradha T K )
नवरात्रीच्या नवकथा ..- ' भारतीय पहिली महिला क्षेपणास्त्र प्रकल्प संचालक डॉ टेसी थॉमस यांची प्रेरणादायी गोष्ट जरूर ऐकूया ..!
नवरात्रीविशेष प्रेरणादायी कथा .. * " नवकथा भारतीय नवकन्येच्या .."* सहावी माळ - भारतीय दिव्यांग महिला नेमबाज अवनी लेखरा .. ( सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये पदक...
नवरात्री विशेष कथा .. " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " पाचवी माळ - समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " नवकथा चौथी - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का 113 वर्षे वय असलेल्यां एका वृक्षमातेची अद्भुत...
" नवरात्री विशेष - नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! या कथामालेत तिसरी प्रेरणादायी गोष्ट आहे - डॉ सीमा राव .
Showing the latest 20 of 731. Every episode is in the API: GET /v1/podcasts/pod_3emcj2r8maarvahfamm9fq6dpt/episodes